Bhima Nadi : महाराष्ट्रातील भीमा नदीप्रणाली

  • भीमा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे.Bhima Nadi
  • भीमा ही नदी Bhima Nadi कृष्णा नदीची डाव्या बाजूची उपनदी आहे.
  • भीमा नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो.
  • भीमा नदीची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रातील भीमा नदीची एकूण लांबी 451 किलोमीटर आहे.
  • भीमा नदीचे एकूण क्षेत्रफळ 77,000 चौकिमी आहे. तर महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळ 46,184 चौकिमी आहे.
  • भीमा नदी महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातून वाहते.
  • भीमा नदी महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या जिल्ह्यातून वाहते.
  • भीमा नदी  खोरे महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पसरले आहे.
  • भीमा नदी महाराष्ट्र बाहेर आग्नेय दिशेला वाहत जाते व कर्नाटकमध्ये रायचूर जवळ कृष्णा नदीला मिळते.
  • सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे भीमा नदीला “चंद्रभागा” या नावाने ओळखले जाते.
  • भीमा नदीच्या उत्तरेला हरिश्चंद्र बालाघाट व दक्षिणेला शंभू महादेव डोंगररांगा आहेत.
  • भीमा नदी हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेव डोंगर रांगा यामधून वाहते.

भीमा नदीच्या उजवीकडील उपनद्या

भामा, इंद्रायणी(आंध्र), मुळा-मुठा [मुळा(पावना,नीळा,राम),मुठा(मोसी,अंबी)] निरा(वेळवंडी,कऱ्हा), माण, बोर

भीमा नदीच्या डावीकडील उपनद्या

वेळ, घोड(मीना,कुकडी), सीना(मेहेकरी,भोगावती,विंचरणा), बोरी, अमरजा, कागना

भीमा खोऱ्यातील नद्यांची उगमस्थाने

नदीउगमस्थान
भीमाभीमाशंकर, आंबेगाव,पुणे
भामापधारवाडी,भीमाशंकर,पुणे
इंद्रायणीकुरवंडे,लोणावळा,पुणे
वेळवेळेश्वर, आंबेगाव, पुणे
मुळावेल्हे,मुळशी, पुणे
मुठावेगरे, पुणे
मुळा- मुठासंगमवाडी, पुणे
घोडगावडेवाडी,आंबेगाव,पुणे
मीनाजुन्नर,पुणे
कुकडीकुकडेश्वर,जुन्नर,पुणे
निराशिरगाव,भोर,पुणे
कऱ्हानसरापूर, पुणे
माणसीतामाई डोंगररांग,माण,सातारा
बोरसोलापूर
सीनाससेवाडी,अहिल्यानगर   
भोगावतीधाराशिव
बोरीबालाघाट डोंगर,धारूर,महाराष्ट्र
अमरजाधाराशिव, महाराष्ट्र
कागणाविकाराबाद,तेलंगाना

भीमा नदी खोऱ्यातील संगमस्थळे

नद्यासंगमस्थळ
भीमा+भामापिंपळगाव,पुणे
इंद्रायणी+भीमातुळापूर, पुणे
वेळ+भीमातळेगाव, पुणे
भीमा+घोडसांगवी दुमाले
मुळा+मुठासंगमवाडी,पुणे
भीमा+निरानिरा नरसिंगपूर,सोलापुर
भीमा+सीनाकुंडलसंगम, सोलापुर
भोगावती+सीनामोहोळ, सोलापुर
भीमा+माणसरकोली, पंढरपूर
भीमा+बोरसोलापूर
इंद्रायणी+आंध्रकामशेत,लोणावळा
भीमा+मुळा-मुठारांजणगाव,पुणे
घोड-कुकडीनिघोज,शिरूर,पुणे
वेळवंडी-नीराभोर,पुणे
नीरा-कऱ्हासोनगाव,बारामती,पुणे
भीमा+बोरीअफझलपूर,कलबुर्गी,कर्नाटक
भीमा+अमरजागाणगापूर,कलबुर्गी,कर्नाटक
भीमा+कागणावाडी, कलबुर्गी,कर्नाटक

भीमा नदी खोऱ्यातील काठावरील ठिकाणे

नदीकाठावरील ठिकाणे
भीमाराजगुरुनगर,पंढरपूर,भीमाशंकर
इंद्रायणीदेहू,आळंदी
मुळा-मुठापुणे
घोडनारायणगाव
सीनाअहिल्यानगर
कऱ्हासासवड,जेजुरी,मोरगाव
कुकडीओझर
वेळवंडीभोर
सीनाअहिल्यानगर

भीमा नदी खोऱ्यातील प्रकल्प व धरणे

धरणनदीठिकाण
चासकमानभीमाखेड,पुणे
उजनीभीमासोलापूर
भामा आसखेडभामाखेड,पुणे
भुशीइंद्रायणीलोणावळा,पुणे
वाळवणइंद्रायणीकामशेत,पुणे
मुळशीमुळापुणे
पावना धरणपवनालोणावळा
टेमघरमुठामुळशी,पुणे
खडकवासलामुठापुणे
वरसगावमोसीपुणे
लावासा प्रकल्पमोसीमुळशी,पुणे
पानशेतअंबीवेल्हे,पुणे
डिंभेघोडआंबेगाव,पुणे
वडजमीनाजुन्नर,पुणे
पिंपळगाव जोगापुष्पावतीजुन्नर,पुणे
चील्हेवाडीमांडवीजुन्नर,पुणे
येडगावकुकडीजुन्नर,पुणे
माणिकडोहकुकडीजुन्नर,पुणे
भाटघरवेळवंडीभोर,पुणे
नीरा देवघरनीराभोर,पुणे
वीर धरणनीराशिरवळ,खंडाळा,सातारा
सीना-कोळेगाव प्रकल्पसीनापरंडा, धाराशिव
हिंगणी प्रकल्पभोगावतीबार्शी
आंधळी प्रकल्पमाणबोडके,माण,सातारा

Post Comment

You May Have Missed