Latest news
महाराष्ट्राचा भूगोल
about Nira river, Bheema nadi, bhima river, bima Nani mahiti, competitive exam, gram masula adhikari, gram Sevak Bharti gram Sevak Bharti, information of nira nadi, information of Nira river, maharashtacha bhugol, maharashtatil nadiya, Maharashtra geography, MPSC Exam, nira nadi, nira river, rajyaseva Pariksha, Rivers in Maharashtra, sparda Pariksha, talathi bharti, tributaries of Bhima, UPSC exam, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती, नद्यांची माहिती, निरामाई, नीरा नदी प्रणाली, नीरा नदी माहिती, नीरा नदीच्या उपनद्या, पूर्ववाहिनी नद्या, भीमा नदीच्या उपनद्या, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील नद्या, महाराष्ट्रातील नद्यांची माहिती, राज्यसेवा परीक्षा, शिक्षक भरती, संपूर्ण निरा नदी, संपूर्ण नीरा नदी माहिती, सरळ सेवा परीक्षा, स्पर्धा परीक्षा
mpsc-info
0 Comments
Nira nadi : नीरा नदी
- Nira nadi नीरा नदीNira nadi ही भीमा नदीची उजव्या बाजूची उपनदी आहे.
- नीरा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे.Nira nadi
- नीरा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात शिरगाव या ठिकाणी असलेल्या निराबावी नावाच्या पांडवकालीन कुंडातून होतो.
- नीरा नदीची एकूण लांबी 209 किलोमीटर आहे.
- निरा नदी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून वाहते.
- नीरा नदी उगमानंतर पूर्वेकडे पुणे व सातारा या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते व पुढे ही पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते.
- पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहताना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका यांच्या सीमेवरून वाहते.Nira nadi
- पुणे जिल्ह्यात नीरा नदी भोर, पुरंदर, बारामती व इंदापूर या तालुक्यातून वाहते.
- नीरा नदी सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण या तालुक्यातून वाहते.
- सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातून वाहते.
- वेळवंडी, गुंजवणी, कऱ्हा या नीरा नदीच्या उपनद्या आहेत.
- नीरा नदीवर “नीरा देवधर धरण” भोर तालुक्यात आहे.
- वेळवंडी नदी ही नीरा नदीची Nira nadi डाव्या बाजूची उपनदी आहे.
- वेळवंडी नदी ही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून वाहते.
- वेळवंडी नदीला येळवंडी किंवा येळवंती नदी म्हणून देखील ओळखले जाते.
- या नदीवर वळवंड व भाटघर ही दोन धरणे आहेत.
- वळवंड धरणाला वाळवण धरण असेही म्हणतात.
- वेळवंडी नदीवर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात भाटघर धरण आहे. या धरणातील जलाशयाला “येसाजीकंकसागर” जलाशय म्हणून ओळखले जाते.
- वेळवंडी नदी भाटघरजवळ नीरा नदीला येऊन मिळते.
- गुंजवणी नदीचा उगम वेल्हे तालुक्यात राजगड,तोरणा किल्ला परिसरात होतो.
- गुंजवणी नदी भोर तालुक्यात केंजळजवळ नीरा नदीला येऊन मिळते.
- गुंजवणी नदीवर वेल्हे तालुक्यात गुंजवणी धरण आहे.
- सातारा जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शिरवळ जवळ “वीर धरण” आहे.
- कऱ्हा नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात होतो.
- कऱ्हा नदी काठावर सासवड, बारामती हे ठिकाणे आहेत.
- कऱ्हा नदी काठावर जेजुरी व मोरगाव ही धार्मिक ठिकाणे देखील आहेत.
- कऱ्हा नदीवर जेजुरीजवळ नाझरे येथे “मल्हारसागर” धरण बांधले आहे.
- कऱ्हा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर बारामती जवळ सोनगाव या ठिकाणी नीरा नदीला येऊन मिळते.
- पुढे नीरा नदी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका यांच्या सीमेवर निरा नरसिंगपूर या ठिकाणी उजव्या बाजूने भीमा नदीला येऊन मिळते.
Tag
about Nira river Bheema nadi bhima river bima Nani mahiti competitive exam gram masula adhikari gram Sevak Bharti gram Sevak Bharti information of nira nadi information of Nira river maharashtacha bhugol maharashtatil nadiya Maharashtra geography MPSC Exam nira nadi nira river rajyaseva Pariksha Rivers in Maharashtra sparda Pariksha talathi bharti tributaries of Bhima UPSC exam ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक भरती तलाठी भरती नद्यांची माहिती निरामाई नीरा नदी प्रणाली नीरा नदी माहिती नीरा नदीच्या उपनद्या पूर्ववाहिनी नद्या भीमा नदीच्या उपनद्या महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्रातील नद्यांची माहिती राज्यसेवा परीक्षा शिक्षक भरती संपूर्ण निरा नदी संपूर्ण नीरा नदी माहिती सरळ सेवा परीक्षा स्पर्धा परीक्षा


Post Comment