Latest news
competitive exam, information of panchaganga river, Krishna nadi, Krishna river, Maharashtra bhugol, Maharashtra geography, Maharashtra river, panchaganga nadi, panchaganga Nadi mahiti, panchaganga nadi pranali, panchaganga river, parda Pariksha, rajyaseva Pariksha, Rivers in Maharashtra, sampurn panchaganga nadi, Saraswati Pariksha, कृष्णा नदी उपनद्या, कृष्णा नदी प्रणाली, कोल्हापूरची जीवनवाहिनी, ग्राम प्रशासनाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक भरती, जीवनवाहिनी नदी, तलाठी भरती, पंचगंगा नदी, पंचगंगा नदी माहिती, महाराष्ट्र भूगोल माहिती, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रातील नद्यांची माहिती, राज्यसेवा परीक्षा, संपूर्ण पंचगंगा नदी, संपूर्ण पंचगंगा नदी प्रणाली, सरळ सेवा परीक्षा, स्पर्धा परीक्षा, हाराष्ट्रातील नद्या
mpsc-info
0 Comments
Panchaganaga nadi : पंचगंगा नदी
- पंचगंगा नदीPanchaganaga nadi ही कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे.
- पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची “जीवनवाहिनी” असे म्हणतात.
- पंचगंगा नदीचा उगम करवीर तालुक्यातील चिखली गावातील प्रयाग या ठिकाणी होतो.Panchaganaga nadi
- कासारी, कुंभी, भोगावती, तुळशी, (गुप्त) सरस्वती या पाच नद्यांच्या संगमातून पंचगंगा नदीचा उगम होतो.
- पंचगंगा नदीची एकूण लांबी सुमारे 80 किलोमीटर आहे.
- पंचगंगा नदी ही करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तालुक्यातून वाहते.
- कासारी नदी घोडखिंड (पावनखिंड) या ठिकाणी उगम पावते.
- कासारी नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यात कासारी धरण आहे.
- कुंभी नदी गगनबावडा परिसरात उगम पावते.
- कुंभी नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात कुंभी धरण आहे.Panchaganaga nadi
- कुंभी नदी भोगावती व तुळशी प्रवाहास बहिरेश्वर या ठिकाणी येऊन मिळते.
- राधानगरी व गगनबावडा या तालुक्यांमध्ये असणाऱ्या अभयारण्याच्या परिसरात तुळशी नदी उगम पावते.
- तुळशी नदीवर राधानगरी तालुक्यात तुळशी धरण आहे. तुळशी नदी पुढे भोगावती नदीला मही गावात येऊन मिळते.
- भोगावती नदी सह्याद्री पर्वतरांगेत फोंडा घाटाजवळ उगम पावते व पुढे तुळशी नदीला जाऊन मिळते.
- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी येथे भोगावती नदीवर भोगावती धरण आहे.
- छत्रपती शाहू महाराजांनी भोगावती नदीवर राधानगरी हे धरण बांधले आहे.
- छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या मातोश्री राधाबाई यांच्या नावावरून या धरणाला राधानगरी असे नाव दिले.
- राधानगरी या धरणातील जलाशयाला लक्ष्मीसागर असे म्हणतात.
- छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या नावावरून राधानगरी या धरणातील जलाशयाला लक्ष्मीसागर हे नाव देण्यात आले.
- भोगावती नदी काठावर असणारे राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे.
- राधानगरी व दाजीपुर हि दोन ठिकाणे भोगावती नदी काठावर आहेत.
- कासारी,कुंभी,तुळशी,भोगावती व गुप्त असलेली सरस्वती या पाच नद्यांच्या संगमातून प्रयाग या ठिकाणी पंचगंगा नदीचा उगम होतो.
- महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजधानी असलेले कोल्हापूर हे शहर व इचलकरंजी पंचगंगा नदी काठी आहे.
- पंचगंगा नदी शिरूर तालुक्यातील नरसोबाचीवाडी किंवा कुरुंदवाड या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते.
- पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमावर नरसोबाचीवाडी या ठिकाणी दत्ताचे मंदिर आहे.
Tag
competitive exam information of panchaganga river Krishna nadi Krishna river Maharashtra bhugol Maharashtra geography Maharashtra river panchaganga nadi panchaganga Nadi mahiti panchaganga nadi pranali panchaganga river parda Pariksha rajyaseva Pariksha Rivers in Maharashtra sampurn panchaganga nadi Saraswati Pariksha कृष्णा नदी उपनद्या कृष्णा नदी प्रणाली कोल्हापूरची जीवनवाहिनी ग्राम प्रशासनाधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक भरती जीवनवाहिनी नदी तलाठी भरती पंचगंगा नदी पंचगंगा नदी माहिती महाराष्ट्र भूगोल माहिती महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील नद्यांची माहिती राज्यसेवा परीक्षा संपूर्ण पंचगंगा नदी संपूर्ण पंचगंगा नदी प्रणाली सरळ सेवा परीक्षा स्पर्धा परीक्षा हाराष्ट्रातील नद्या



Post Comment