Online Exam GK-01…Click to start its free 0% 73 Created on May 16, 2023 By mpsc-infoMPSC GK सामान्यज्ञान २० प्रश्न प्रत्येकी ०१ गुणासाठीवेळ १० मिनिटे 1 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता ? १) ब्रिटन २) अमेरिका ३) फ्रान्स ४) जपान 2 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 ग्रहांच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नियमांना काय म्हणतात ? १) फॅरेडेचे नियम २) न्यूटनचे गतीचे नियम ३) केप्लरचे गतीचे नियम ४) लेंझचे नियम 3 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 ५१ कमांडोंच्या रांगेत मनीष चा मधला क्रमांक आहे. तर मनीषचा कितवा क्रमांक आहे ? १) २५ २) २७ ३) २६ ४) २४ 4 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 भारतातील पहिला लोहमार्ग इ.स.............साली सुरू झाला. १) १८६३ २) १८६५ ३) १८५३ ४) १८५८ 5 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज.. ...प्रकारची असते. १) ए.सी. २) ए.सी. व डी.सी.. ३) ५० हर्ट्झ डी.सी. ४) चुंबकीय 6 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र.............जिल्ह्यात सर्वाधिक आहे. १) सातारा २) रायगड ३) ठाणे ४) गडचिरोली 7 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 ..............हे महाराष्ट्रातील जास्त पावसाचे ठिकाण आहे ? १) मुंबई २) अंबोली (३) पाचगणी ४) कोल्हापूर. 8 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 शेतकऱ्यांना गाई खरेदीसाठी कुठल्या प्रकारचे कर्ज दिले जाते ? १) अल्प मुदत २) दीर्घ मुदत ३) मध्यम मुदत ४) वरील सर्व प्रकार 9 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 महाराष्ट्रात सन २००९ च्या १२ व्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत किती महिला उमेदवार निवडून आल्या ? १) १४ २) ०९ ३) १२ ४) ११ 10 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 शिवा चर्चपासून उत्तरेकडे २ कि.मी. चालत गेल्या त्यानंतर ३ कि.मी. डावीकडे चालत गेला. तेथून तो ६ कि.मी. डावीकडे चालत गेला. तर तो चर्चपासून किती अंतरावर आहे. १) २.कि.मी. २) ३.कि.मी. ३) ४.कि.मी. ४) ५.कि.मी. 11 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गांच्या लांबीची टक्केवारी किती आहे ? १) ९.३१ टक्के २) १०.४२ टक्के (३) ८.९० टक्के ४) यापैकी नाही 12 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 खालीलपैकी कोणत्या संविधान दुरुस्तीने विधानपरिषदेची सभासद संख्या तेथील विधानसभेच्या सभासदसंख्येच्या १/३ पेक्षा अधिक असणार नाही, अशी तरतूद केली? १) सातवी २) सतरावी (३) शेहेचाळिसावी ४) एकाहत्तरावी 13 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 झारखंड विधानसभेची सभासद संख्या किती ? १) ७५ २) ७८ ३) ८० ४) ८१ 14 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 १९८९ साली दारिद्य रेषेखालील लोकांना रोजगार मिळावा म्हणून कोणती योजना सुरू झाली ? १) जवाहर रोजगार योजना २) रोजगार हमी योजना ३) संजय गांधी स्वावलंबन योजना ४) वरीलपैकी नाही 15 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन...........जिल्ह्यात अधिक आहे (१) रत्नागिरी २) भंडारा ३) सिंधुदुर्ग ४) अकोला 16 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 ....... या संप्रेरकाच्या वापरामुळे द्राक्षाच्या वेलींची जोमदार वाढ थांबवून, फळधारणा होणाऱ्या डोळ्याचा विकास होतो. १) सायकोलीस २) जिब्रेलिक असिड ३) हायड्रोजन सायनामाईड ४) यापैकी एकही नाही 17 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 सोलर सेल मध्ये : १) फोटॉन उर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. २) औष्णिक ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होते. ३) सौर ऊर्जेचे रूपांतर गती ऊर्जेत होते ४) सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते. 18 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या ओझोन थराच्या क्षयामुळे कोणता परिणाम होतो? १) त्वचा कर्करोग २) पटकी ३) मेंदूतील गाठ ४) अतिसार 19 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 भाववाढीवर नियंत्रण करणे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेचे प्रथमच जाहीर केले गेलेले उद्दिष्ट होते ? १) पहिल्या २) दुसऱ्या ३) सातव्या ४) नवव्या 20 / 20 Category: GENERAL KNOWLEDGE-01 विद्युत घंटे मध्ये विद्युत उर्जेचे रूपांतर ....... १) यांत्रिक ऊर्जेमध्ये २) ध्वनी ऊर्जेमध्ये ३) एकदिक विद्युत ऊर्जेमध्ये ४) चुंबकीय ऊर्जेमध्ये Your score is LinkedIn Facebook Twitter 0% Restart quiz Post navigation Online Exam GK-02